दारू पिलेल्या युवकावर कार्यवाही
आज दिनांक 14 .1. 26 रोजी सकाळी 11 वाजता चे सुमारास आर्वी नाका रोडवर दुचाकी चालवत असलेल्या एक आरोपीवर पोलीस कारवाई करण्यात आली आरोपी आपल्या ताब्यातील मोटरसायकल क्रमांक MH 32 AV 0292 घेऊन मध्यप्राशन अवस्थेत आढळून आला सदर आरोपी विरुद्ध मोटर वाहन कायद्यान्वये 185 तसेच 3/181 मोवाका अंतर्गत गुन्हा नोंद करून तपासावर आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक साहेब सौरभ अग्रवाल, पोलीस निरीक्षक साहेब विलास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार संजय भांडेकर, पोलीस कॉन्स्टेबल दिलीप कांबळे, पोलीस हवालदार शब्बीर, पोलीस कॉन्स्टेबल प्रदीप कोहळे,महिला पोलीस हवालदार जोशना मेश्राम यांनी केली.
हिंगणघाट प्रतिनिधी फैमोद्दीन शेख ✍️✍️

Post a Comment
0 Comments