गांगापूर. मरणानंतरही यातना अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमी व जागाच नाही गांगापूर. वासीयांमध्ये संतापाची लाट प्रशासनाने जागा उपलब्ध करून देण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कडे निवेदनातून सचिन महाजन गावकऱ्यांची मागणी PN News India January 24, 2026