Type Here to Get Search Results !

राज्य उत्पादन शुल्क विभागांनी जोगा -काजळी येथे प्रो रेड करुन 2,73,570/- रु.विदेशी देशी दारूसाठा केला जप्त.....


 राज्य उत्पादन शुल्क विभागांनी जोगा -काजळी येथे प्रो रेड करुन 2,73,570/- रु.विदेशी देशी दारूसाठा केला जप्त.....

वर्धा राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई.....

आज दिनांक 16 जानेवारी 2026 रोजी मध्यरात्री 1 ते 2 दरम्यान मौजा जोगा - काजळी तहसील कारंजा घाडगे जिल्हा वर्धा येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे विभागीय उपआयुक्त श्री गणेश पाटील अधिक्षक राज्य उत्पादन शुल्क नागपूर क्रमांक 01 व 02 तसेच वर्धा जिल्ह्याचे अधिक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क नागपूर कार्यालयाचे निरीक्षक आनंद पवार व दुय्यम निरीक्षक नितीन गवई, निरीक्षक बालाजी चाळनेवार त्यांचे पथक तसेच राज्य उत्पादन शुल्क विभाग वर्धा कार्यालयातील निरीक्षक एम ए शेख, दुय्यम निरीक्षक डी वाय राऊत व कर्मचारी हरीदास सुरजुसे अनिल नागमोते गिरीश बावणे एल पी सी सुजाता भारस्करे, आश्विन राठोड यांनी संयुक्त घटनास्थळी जोगा -काजळी तहसील कारंजा घाडगे जिल्हा वर्धा येथे जाऊन आरोपी क्रमांक (1) गौरव अनिरुद्ध गिरी आरोपी क्र (2) ओमप्रकाश कुंदन यादव यांच्या जवळून रु 2,73,570 चा बनवत देशी व विदेशी दारू निर्मिती साठा जप्त करण्यात आला आहे यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभाग वर्धा येथे आरोपी नामे (1) गौरव अनिरुद्ध गिरी वय 28 वर्ष राहणार जोगा -काजळी तहसील कारंजा घाडगे जिल्हा वर्धा व आरोपी नामे (2) ओमप्रकाश कुंदन यादव राहणार तिघरा तह. जिल्हा सिवनी म.प्र. हल्ली मु.कोढांळी तह.काटोल यांना अटक करून राज्य उत्पादन शुल्क विभाग वर्धा येथे अपराध क्रमांक 19/2026 मद्य दारुबंदी कायद्याचे कलम व भारतीय न्याय संहिता 123 अन्वये गुन्हा नोद करण्यात आला व आरोपींना न्यायालय कारंजा घाडगे येथे हजर करण्यात आले.....

हिंगणघाट प्रतिनिधी फैमोद्दीन शेख ✍️✍️

Post a Comment

0 Comments
ratutogel gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 ratutogel ratutogel gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88 gatsu88