Type Here to Get Search Results !

गौ रक्षा हिन्दू दल महाराष्ट्र टिम द्वारा गौवंश तस्करीविरोधात मोठी कारवाई – 36 गौवंशांना जीवनदान | वर्धा

 ​               वर्धा जिल्हा प्रतिनिधी फैमोद्दीन शेख✍️

​गौ रक्षा हिन्दू दल महाराष्ट्र टिम द्वारा गौवंश तस्करीविरोधात मोठी कारवाई – 36 गौवंशांना जीवनदान | वर्धा

(सर्व पत्रकार बंधू व मीडिया प्रतिनिधींसाठी)

गौ रक्षा हिंदू दल महाराष्ट्र, वर्धा यांच्या वतीने दिनांक 27 जानेवारी 2026 रोजी तरोडा फाटा, वर्धा येथे गौवंश तस्करीविरोधात एक मोठी व निर्णायक कारवाई करण्यात आली.

या कारवाईदरम्यान गौवंशांची अवैध वाहतूक करणाऱ्या 9 बोलेरो पिकअप वाहनांवर कारवाई करण्यात येऊन, त्यामधून एकूण 36 गौवंशांना सुरक्षितपणे मुक्त करून जीवनदान देण्यात आले.

ही संपूर्ण कारवाई गौ रक्षा हिंदू दल महाराष्ट्र यांच्या नेतृत्वाखाली, श्री. राम नंदनवार (प्राणी कल्याण अधिकारी) यांच्या उपस्थितीत आणि खरांगना पोलीस स्टेशन यांच्या मोलाच्या सहकार्याने यशस्वीपणे पार पाडण्यात आली.

वाचविण्यात आलेल्या सर्व गौवंशांना पुढील उपचार, देखरेख व सुरक्षित संगोपनासाठी राधा कृष्ण गौशाला, नालवाडी, वर्धा येथे सुरक्षितरित्या पाठविण्यात आले आहे.

गौवंश संरक्षणासाठी भविष्यातही अश...

Post a Comment

0 Comments