*साथ फाऊंडेशन तर्फे हेमंत नासरे ग्रामसेवक पदावर निवड झाल्याबद्दल यांचा सत्कार* हिंगणघाट इंदिरा गांधी वार्ड येथील रहिवाशी नुकतीच ग्रामसेवक पदावर निवड झाली आहे. या यशाबद्दल बदल साथ फाउंडेशन, बुटीबोरी यांच्या वतीने हेमंत बावणे ग्रामसेवक पदावर झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. या lप्रसंगी साथ फाउंडेशनचे प्रा. अक्षय पेटकर तसेच पत्रकार सचिन महाजन उपस्थित होते. ग्रामसेवक परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल नवनियुक्त ग्रामसेवकांचा सत्कार सोहळा हा त्यांच्या कष्टाचे आणि समर्पणाचे कौतुक करण्याचा एक अभिमानास्पद क्षण असतो याप्रसंगी त्यांच्या घरी एक रूक्ष देऊन गौरव करण्यात आला, हेमंत नासरे ग्रामसेवक पदावर नियुक्ती झाल्याबद्दल परिसरात अभिनंदन वेक्त करीत आहे ,त्यांच्या कुटुंबात एक आई वडील ,विजय नासरे बहीण भाग्यश्री नासरे लहान भाऊ डॉ, नासरे, ग्रामसेवक झाल्याची बातमी कळताच हेमंत नासरे यांचे साथ फाऊंडेशन तर्फ प्रा अक्षय पेटकर,पत्रकार सचिन महाजन यांनी हेमंत नासरे यांचा सत्कार करण्यात आला, ब्यूरो रिपोर्ट
वडनेर प्रतिनिधी सचिन महाजन ✍️✍️

Post a Comment
0 Comments