गिरड प्रतिनिधी अब्दुल कदिर
गिरड बाल आनंद मेळावा खरी कमाई उत्सव साजरा कन्यात आला. मुख्याध्यापक माननीय ढगे मैडम यांचा मार्गदर्शन अंतर्गत राबविण्यात आला. या प्रसंगी उपस्थित शिक्षक वर्ग,बचेरे मैडम खुडसंगे मैडम, पाटिल मैडम ,कलोडे मैडम, शेख मैडमयांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रयत्न व सहकार्य केले.शाळा समिति अध्यक्षा मा.सोनलताई वाघ, उपाध्यक्ष मा.गोपाळभाऊ ब्राम्हणवाडे तसेच सर्व समिती सदस्य उपस्थित होते.पालक,व मान्यवर राम मंदिर अध्यक्ष बालू भाऊ गाठे ,माजी मुख्याध्यापक मा. दिलीप महाजन सर , इमरान सैयद अवेज खा पठान, मा.बालू झाडे, मा .श्याम गाठे राम मंदिर सचिव मा .संदीप जी शिवनकर, सरपंच मा. राजू नौकरकर, उपसरपंच मा.मंगेश गिरडे ,ग्राम विकास अधिकारी प्रवीण बलमवार , तसेच ग्रामस्थानाची उपस्थित होती. सर्वांनी विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले. विद्यार्थ्यांनी केलेल्या पदार्थांचा आस्वाद घेतला .

Post a Comment
0 Comments