Type Here to Get Search Results !

जिल्हा पोलीस विभागा कडून मंगळवार 17 मार्चला नाटक संविधान चे आयोजन

 जिल्हा पोलीस   विभागा कडून मंगळवार 17 मार्चला नाटक संविधान चे आयोजन

                   वर्धा जिल्हा प्रतिनिधी फैमोद्दीन शेख

हिंगणघाट     तालुका प्रतिनिधी     कम्युनिटी पोलिशिंग   अंतर्गत  जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने हेमेंदू रंगभूमी नागपूर प्रस्तुत लाल विधानाला उत्तर नाटक संविधान"" चे आयोजन मंगळवार दिनांक 17 मार्च  सायंकाळी 7 वा. केले आहे.येथील नंदोरी रोडवरील हरी ओम सभागृह च्या डायमंड पॅलेस मध्ये सदर नाटक संविधान चे प्रस्तुतीकरण होईल. लोकांची पसंतीत उतरलेल्या या संविधान चे लेखक प्रवीण खापरे असून दिग्दर्शक शुभम निकम आहे. वरील कार्यक्रमाला मोठ्या संख्येमध्ये उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक श्री सौरभ अग्रवाल यांनी निमंत्रिका माध्यमाने केले आहे.

Post a Comment

0 Comments