हिंगणघाट...भिमनगर वॉर्ड येथिल कू रुचिका अशोक शंभरकर हि वर्धा जिल्हा पोलीस भरती मध्ये प्रथम आली आहे.
वर्धा जिल्हा प्रतिनिधी फैमोद्दीन शेखती तिचे यशाचे श्रेय तिचे आई,वडिल वि तिचे शिक्षक तिमांडे सर ( जय जवान याकेडेमी ) यांना दिलें.
तिला अभिनंदन 💐देण्यासाठी वार्डतील नगरसेविक विक्रांतभाऊ भगत, किरण भाऊ वडे,
आशीष भाऊ जंगम, सुहास भाऊ जीवनकर, राजू भाऊ कुंभारे,गोलू थुल, अजिंक्य फुलझेले,नितीन वडे, विशाल मस्के, वैभव ढवडे, राकेश कांबळे, अभयभाऊ जीवनकर, सुनील भाऊ विशाल वडे कुंभारे सर्व मित्र परिवार यांनी 🎉अभिनंदन दिलें..

Post a Comment
0 Comments