- पोलीस वर्धापन दिनानिमित्त व रस्ता सुरक्षा सप्ताह निमित्त उप जि वाहतूक शाखा हिंगणघाट यांनी आज दिनांक 06.01.2026 रोजी पोलीस स्टेशन हिंगणघाट हद्दीमध्ये ट्रॅव्हल्स पॉइंट वरील चालक, बस स्टॉप वरील ऑटो चालक,नंदुरी चौक येथील ऑटो चालक यांना 09.45 ते 10/30 वा. दरम्यान यांना एकत्र करून मिटिंग घेऊन अमली पदार्थ चे दुष्परिणाम, वाहतूक नियम तसेच अपघात रोखण्यासाठी उपाय योजना व अपघात झाल्यावर घ्यायची खबरदारी या बाबत माहिती देऊन जनजागृती कार्यक्रम घेण्यात आलेला आहे. सदर कार्यक्रमात Psi आवारे साहेब यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमा करिता Gpsi मुसळे मैडम,Hc भोयर साहेब,Hc वानखेडे साहेब,Pc दातारकर साहेब, संजू त्रिपाठी साहेब, शिवाजी पाटिल साहेब,उपजिल्हा वाहतूक शाखा हिंगणघाट हे हजर होते. हिंगणघाट प्रतिनिधी फैमोद्दीन शेख✍️✍️
पोलीस वर्धापन दिनानिमित्त व रस्ता सुरक्षा सप्ताह निमित्त उप जि वाहतूक शाखा हिंगणघाट यांनी आज दिनांक 06.01.2026 रोजी
January 06, 2026
0

Post a Comment
0 Comments