Type Here to Get Search Results !

मरणानंतरही यातना अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमी व जागाच नाही गांगापूर. वासीयांमध्ये संतापाची लाट प्रशासनाने जागा उपलब्ध करून देण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कडे निवेदनातून सचिन महाजन गावकऱ्यांची मागणी

           वर्धा जिल्हा प्रतिनिधी फैमोद्दीन शेख ✍️✍️

  24/01/2026 वडनेर                                                     हिंगणघाट तालुक्यातील  गांगापूर गावात मागील 35 ते चाळीस वर्षापासून स्मशानभूमी  अंत्यसंस्कारासाठी जागा शेड व देखील उपलब्ध नसल्याने मरणानंतरही यातना सोसावी  कसरत लागत असल्याने गांगापूर वासीयांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. गावात स्ट्रीट लाईट व अंत्यसंस्कारासाठी  शेड व  जागा उपलब्ध करण्याची मागणी  महाराष्ट्राचे  मुख्यमंत्री माननीय  देवेंद्र फडवणीस साहेब मुंबई.येथे यांच्या कडे  सामाजिक कार्यकर्ता सचिन महाजन यांनी निवेदनातून केली आहे. गांगापूर गावात मागील अनेक पस्तीस ते चाळीस वर्षांपासून अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीच शेड  नसल्याने गावकऱ्यांना मोठा प्रश्न पडला आहे.  मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री  साहेब लक्ष द्या हो. वर्धा चे  मागल्या वर्षी जिल्हाधिकारी मा.राहुल कर्डिले वर्धा येथे यांची भेट घेऊन सचिन महाजन यांनी गेल्या वर्षी समस्या सांगितल्या , पाण्या पावसात घरीच मृतदेह ठेवून  रात्र भर जागी राहा लागते 2025 मध्ये एका 16 वर्षाची  वेदिका कडू मूलीची  दुसऱ्या दिवशी पाऊसात भर पावसात अग्नी दिली, तिथे स्टिट लाईट सुद्धा वेवस्ता नाही,2025 मध्ये     गावात वेदिका हेमंत कडू 16 वर्षाची मुलगी मरन पावली उघड्यावर अंतिम संस्कार केला जिवंत माणसाला राहायला. घर घर  मरणानंतर

स्मशानभूमीच नसल्याने अंत्यसंस्कार करण्यासाठी मोठी अडचण होते. साहेब आता उन्हाळा लागला आहे. आता तरी स्मशानभूमीसाठी जागा शेड  द्या, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ता सचिन महाजन  यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांच्या कडे  केली उपमुख्यमंत्री  अजित पवार साहेब. यांच्या कडे नागपूर येथे 24/01/2026  निवेदन सादर केले ,2025 मध्ये  वर्धा जिल्हाधिकारी मा राहुल कर्डिले यांना माहिती दिली. शेतकरी नरेश हाते, यांच्या शेतात जवळच त्यावर शेड उभारण्याबाबतची मागणी हिंगणघाट चे तहसीलदारांकडे 2021 अनेकदा निवेदनातूनही मागणी केली आहे. परंतु मात्र, याकडे  लोकप्रतिंनिधी दुर्लक्ष केले जात आहे. पावसाळ्यात तर अंत्यसंस्कार करणे म्हणजे

तारेवरची कसरत आहे. गाव तिथे मशांनभूमी पाहिजे रोड  च्या जागा मिळेल तिथे अंत्यसंस्कार कुठे वीपार पाडावे लागत आहेत. पाऊस सुरू असल्यास पाऊस बंद होण्याची वाट पाहून अंत्यविधी पार पाडला जातो आहे. गेल्या अनेक वर्षा पासून  दिवसांपूर्वी अनेकांचे जीव गेले कोणी आपल्या शेतात अग्नी दिली कोणी जमिनी मध्ये मृतदेह  पुरविली .विशेष म्हणजे,ग्रामपंचायत तलाठी  संबंधित अधिकारी व लोकप्रतिनिधीकडे वनविभाग वणपाल फॉरेस्ट अधिकारी वर्धा  तहसीलदार हिंगणघाट आमदार समीर कुणावर यांच्या कडे अनेक वर्षांपासून मागणी केली परंतु कोणी गावात मरण पावले तर पावसाळ्यात अंत्यसंस्कार करता आला नाही, अंत्यविधीसाठी आलेल्या नातेवाईक व इतरांना घरी परत जावे लागते, दुसऱ्या दिवशी सदर  मृतक व्यक्ती अंत्यसंस्कार करण्याची वेळ कुटुंबीयांवर पावसात करावी येत आहे , स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून शेड निर्मितीची मागणी केली, असतानाही त्याकडे लोकप्रतिंनिधी  दुर्लक्ष का केले जाते. हा प्रश्न ग्रामस्थांना सतावत आहे. प्रशासनाने याकडे लक्ष देत तत्काळ स्मशानभूमीसाठी जागा आणि शेड उभारण्याची मागणी गावकऱ्यांकडून दिनांक  10/01/2026 महाराष्ट्राचे  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई  येथे  सचिन महाजन  यांनी निवेदनातून  मागणी केली  उपमुख्यमंत्री अजित पवार नागपूर  आहे ,  मध्ये  जिल्हाधिकारी मा राहुल कर्डीले, व वणपाल वनविभाग फॉरेस्ट डिपार्टमेंट वर्धा  तहसिलदार हिंगणघाट 2024 मध्ये यांना निवेदनातून सामाजिक कार्यकर्ते सचिन महाजन  मागणी केली जात आहे.                         *खास मुलाखत शेतकरी  अंबादासजी हाते.*            गावातील नागरिक ,गट ग्रामपंचायत भिवापूर अंतर्गत गागंगापूर  मध्ये जुन्या सर्व नुसार वीर आर  जागा मशानभूमीसाठी उपलब्ध  आहे, सर्वेनुसार  त्या नुसार ची जागा मोकळी करून द्यावी  गावापासून अर्धा किलो मीटर असून  गंगापूर ते बामर्डा  रोड वर आहे ,ती जागा दक्षिण दिशेला आहे, जुन्या सर्व नुसार आहे त्याचा नवीन सर्व का आहे हे आम्हाला माहीत.नसून , तलाठी अधिकारी  यांनी उपलब्ध करून ध्यावी ही विनंती ग्रामपंचायत भिवापूर  यांनी चौकशी करावी ,आपलाच गावातील शेतकरी करीत आहे,

Post a Comment

1 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.